भंडारा समाचार : जिल्हा नियोजन समितीतर्फे यंत्रणांना निधी वितरण करण्यात आले असून, विकासकामांच्या प्राधान्यक्रमानुसार विभागांनी निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले
भंडारा समाचार : जिल्हा नियोजन समितीतर्फे यंत्रणांना निधी वितरण करण्यात आले असून, विकासकामांच्या प्राधान्यक्रमानुसार विभागांनी निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.