विद्यार्थ्यांनी बाळा साहेबांचे गुण आत्मसात करावे व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा
नागपुर समाचार : नवयुवक एज्यूकेशन सोसायटी द्वारा संचालित मानवता हायस्कूल, कुंजीलालपेठ, बाभूळखेडा नागपूर येत्रीय सभागृहात ६ डिसेंबर २०२२ महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
प्रथम तासिकेत वर्गावर्गामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस
माल्यार्पण करण्यात व वर्ग शिक्षकांनी बाबासाहेबाचे कार्य व जीवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर
अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मा. श्रीमती चारुशीला डोंगरे मॅडम, श्री. दीपक गजभे, श्री. किशोर गहुकर, सौ. भावना खांडेकर, श्री प्रशांत शेळकी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका श्रीमती चारुशीला डोंगरे मॅडम यांनी विद्यायासाठी प्रेरणादायी होते व विद्यार्थ्यांनी बाळा साहेबांचे गुण आत्मसात करावे व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. प्रतिकुलने मधुन मार्ग काढावा असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांन भाषणे व भीमगीते सादर केली. कार्यक्रमाचे संचालन कु. प्रकृती गायमुखे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. भावना खांडेकर यांनी केले.