नागपूर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर या देशातील सहाव्या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Related Posts
