नागपूर समाचार : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे,पोलीस उपायुक्त अनुराग जैन, यांनी त्यांचे स्वागत केले.
Related Posts
