नागपूर समाचार : आज दिनांक 04/02/2023 शनिवार रोजी स्टार क्रीडा मंडळ सिंदी (रेल्वे) तर्फे आयोजित आमदार चषक 2022 भव्य कबड्डी स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. रामदासजी तडस (खासदार वर्धा), मा.श्री. किशोरभाऊ दिघे (सरचिटणवीस वर्धा जी.भाजप), मा.श्री. अंकुशाभाऊ ठाकूर (भा.ज.यु. मोर्चा प्रदेश सरचिटणवीस महा. राज्य.), मा.श्री. मधुसूदनजी पेठे (अभियंता महावितरण सिंदी), मा.श्री. ओमप्रकाश राठी, मा.श्री, प्रविणभाऊ सिर्सिकर, मा.श्री, सुधाकरजी खेडकर, मा.श्री, धीरजभाऊ लेंडे, मा.श्री, अमोलभाऊ सोनटक्के, मा.श्री, सागरभाऊ भगत, मा. श्री. दत्ताजी कोपरकर, मा.श्री. अशोकराव कलोडे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
