March 9, 2023 - Breaking News, नागपुर समाचारनागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील वाकी येथे संत ताजुद्दिन बाबा यांच्या ८०व्या वार्षिक उरुस च्या समापन प्रसंगी उपस्थित राहून दर्शन घेतले, तसेच उपस्थित भाविकांशी साधला संवाद Post Views: 772