- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

उमरेड समाचार : आमदार राजूभाऊ पारवे यांचा नेतृत्वात उमरेड विधानसभा क्षेत्रातील 84 पैकी 54 ग्रामपंचायत वर कांग्रेस चा झेंडा

उमरेड समाचार : दिनांक 06/11/2023 रोजी सोमवार उमरेड कुही व भिवापूर येथील निकाल घोषित झाला त्यात उमरेड येथील 20 कुही येथील 12 व भिवापूर येथील 22 ग्रामपंचायत वर कांग्रेसचे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांचा दबदबा कायम राहिला.

यात निवडून आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांचे निवडून आल्याबद्दल आमदार राजूभाऊ पारवे यांनी अभिनंदन केले. पुन्हा एकदा जनता काँग्रेस पक्षाचा बाजूने आहे हे सिद्ध झाल आहे.

भिवापूर तालुका काँग्रेस समर्थीत सरपंच

1) तास सरपंच रुपेश दशरथ श्रीरामे 
2) चिखली सरपंच प्रणाली सतीश गारघाटे 
3) वडद सरपंच गुरुदेव नारायण काळे 
4) मेढा सरपंच सपना संजय मोहोळ 
5) झीलबोडी सरपंच लता गजानन भोगे 
6) बोटेझरी सुनील ताराचंद कुंभरे 
7) शिवापूर प्रीती सुरेश चौधरी 
8) मानोरा नंदकिशोर नत्थू तिवाडे 
9) जवराबोडी वंदना सोमेश्वर मेश्राम 
10) विरखंडी धापर्ला रत्नमाला देवराव धनविजय 
11) वासी सरपंच पूजा निलेश गजभिये 
12) नवेगाव देशमुख अश्विनी बंडू गायकवाड 
13) नाड शिवनफड नागेश्वर सुरेश उपरे 
14) पिरावा पोपेश्वर अमृत गिरडकर 
15) मालेवाडा राखी चंद्रभान इंगोले 
16) उखळी श्रावण गोमाजी मोरे 
17) धामणगाव गवळी मीरा विनायक ढोणे 
18) भगवानपूर हरिचंद्र बळीराम चौधरी 
19) मांडवा लभान सरपंच सचिन भगवान गजभिये
20) कवडसी बरड संदीप रमेश छापेकर
21) सालेभट्टी चोर = सुनंदा रामकृष्ण इरपाते
22) झमकोली = शारदा रमेश राऊत 

उमरेड तालुक्यातील काँग्रेस समर्थीत सरपंच 

1) उटी = सरपंच वैशाली प्रकाश सडमाके
2) चांपा = सरपंच सोनाली आतिश पवार
3) गावसूत = सुभाष विठ्ठल भोयर
4) वेलसाखरा = संजय पुंडलिक मेश्राम
5) गोधणी = विलास श्यामराव देवगडे
6) कळमना उमरेड = वैशाली धर्मपाल गायकवाड 
7) सायकी = प्रशांत शेषराव व्यापारी
8) सेव = नंदा विकास मेश्राम
9) आंबोली = दुर्गा हरिदास बारेकर
10) ब्राम्हणी = चंद्रशेखर नामदेव ठवकर
11) देवळी आमगाव = शकुंतला सुरबा कंगाले
12) बोथली ठाणा अमोल रामदास आत्राम
13) डव्हा = विनायक काशिनाथ कुमरे
14) हिवरा = सुजिता राहुल शेरकी
15) सिंगोरी = पूनम स्वप्नील अवघडे
16) धूरखेडा = सरिता रामचंद्र वासे
17) निरव्हा = वैशाली चंद्रभान महाले
18) उदासा = सुधाकर कळू
19) पाचगाव = चेतन फटिंग
20) सुरगाव = सुरेखा सुधाकर गाडबैल

कुही तालुक्यातील काँग्रेस समर्थित सरपंच 

1) देवळी खुर्द = रुपाली रामटेके
2) इसापूर नवेगाव = राधिनी गोंडाने
3) अडम = शालिनी सेलोकर
4) चिकना = भगवान जुमडे
5) ठाणा = कैलास इवनाते
6) कुचाडी = रश्मी ठाकरे
7) अंबाडी = योगेश गोरले 
8) आकोली = मंदा पाटील
9) सोनेगाव = सौरभ आंबोने
10) तितूर = रुपाली लांडगे
11) वेलतूर = सुशील रामटेके
12) वळेगाव मां = नंदा नंदू फेंडर
या वेळी काँग्रेस पक्षाचा समर्थीत पॅनल ला भरभरून मतदान दिल्या बद्दल मतदाराचे आमदार राजूभाऊ पारवे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

copy protected content | NBP News