आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
काल दि. २० रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट तालुक्यातील तसेच समुद्रपूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन काल दि. २० रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने राहुल हरिभाऊ ढगे , विजय सातपैसे, निखिल शेंडे, विशाल पर्वत , दीपक येरचे, प्रफुल बोबडे, साहिल देहारे, संतोष देहारे, महेश राऊत, प्रज्वल वैद्य , शंकर मानकर , प्रमोद नाचनकर मधुकर किन्नाके, त्रेंबक नाचनकर, लक्ष्मण बाहुरे, दुर्वास नाचणकर, भोजराज बाहुरे, श्रमिक टेकाम, रोशन गायकवाड, रवी मैस्कर, चेतन कावळे, मंगेश मसराम ,बाळू मसराम, संजय सातपैसे, जीवन चिंचोलकर, संजय चौधरी, मयूर येरचे , आर्यन केळझरकर, किशोर देहारे, आशिष वागदे, प्रवीण तडस, विजय गायकवाड, मुकेश भगत, गणेश चौधरी, किसना मसराम, अशोक नाचणकर, नितीन सातपुते, प्रफुल पाल , वैभव राऊत, रोशन कटारे, अंकुर वैद्य, शमा जराटे , सुनील इंगळे, गजानन डंबारे, सुभाष बावणे, मुकेश इंगळे, रणजीत सराटे, गजानन बावणे, अजय देवाडे, रुपेश भडके, शुभम सराटे, खुशाल राऊत, प्रफुल कोवे, चरणदास बोरकुटे, धनंजय वाघ, प्रदीप नरुले, सुभाष मानकर, पांडुरंग मानकर, कुंडलिक सातारकर, खुशाल ठोंबरे, गिरीश काटकर ,संजय देवडे, अमोल मोहिजे, कवडु सालेकर, राजू बावणे, शमाजी पढाल, नितीन लडके, गणेश खडसे, आकाश पोटफोडे, शुभम गिरडे, अविनाश शेंडे, साहिल तेलंग ,प्रशांत डोंगरे, अभिषेक खडसे, सुनील झोबाडे, संतोष डोंगरे, अविनाश चव्हाण, कृष्णा गायकवाड ,शुभम भगत, दिनेश झाडे, नीरज मेंढे , शुभम गवई ,सुनील बावणे , साहिल बावणे, गणेश बावणे , सुरज बावणे, प्रकाश रोकडे, राजू बोभाटे, राहुल ढगे, संदेश ससाने, प्रशांत मानकर, सुरज गौलकार, आकाश मसकर, प्रशांत राऊत, राजु चौधरी, दिनेश सातपुते, अर्जुन अंबोरे, राहुल अंबोरे, हनुमान मस्कर, सचिन कांबळे, प्रज्वल दहीलकर, प्रतीक वादाफळे, भारत हजारे, गजानन महाकाळे, पंजाब यादव ,रामदास कुऱ्हाडे, अमोल भोसले, अतुल बावणे, विनोद अंबोरे, साहिल चौधरी , आकाश अंबोरे, मारुती नन्नावरे, दामूजी कुकडे, सुनील राजपूत, मोरेश्वर थुल, विकास मडावी, विक्की गावंडे, महेश डहाळकर, दिलीप चावरे, दिनेश उईके, धर्मेंद्र पंचभाई, योगेश सातपुते, भारत हजारे, प्रमोद ढोक, आदित्य येडसे, नितेश येडसे , अनिल कोडापे, अनिकेत उईके, चंद्रशेखर येडसे, सचिन एरकाडे, मारुती लोखंडे, संकेत मजरे , विशाल कोडापे, विशाल उईके, सोनू मडावी , विठ्ठल गेडाम, महेश मडावी, विनोद मेश्राम, अनिल वलके , रामाजी कोडापे, संतोष खुडसंगे, वैभव कन्नाके, कवडू पंधरे,विशाल सलाम, मंगेश कोडापे, यादव उईके, पवन कुडमेथे, मुकेश खोडापे, चंद्रशेखर शेडमाके, देवेंद्र खुडसंगे, पंढरीनाथ कुमरे, प्रकाश खुडसंगे, अनुप आत्राम, रोहन मडावी , आकाश कुमरे, जगत गोडसे, साहिल राऊत, गजानन लोखंडे, राज देवाराई, तुषार काकडे, विशाल सलाम, सागर नागपुरे , अनिकेत सोयाम , सतीश आत्राम, अक्षय कंगाले, अविनाश हांडे, सुभाष मेश्राम, महेंद्र बाळबुद्धे, हेमंत शिंदे , नरेश परचाके, हरीश कोवे, अविनाश कुमरे. इत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश महामंत्री नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते, हिंगणघाट तालुका भाजपा अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, भाजपा हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रफुल बाडे, भाजपा महिला ग्रामीण तालुकाध्यक्षा कीर्ती सायंकार ,माजी पंचायत समिती सदस्य वैशाली पुरके ,ओबीसी प्रदेश महामंत्री रवी उपासे , भाजपा माजी शहराध्यक्ष आशिष पर्बत, डॉ.उमेश तुळसकर, सुभाष कुंटेवार, रामदास गेडेकार , भाजपा कार्यकर्ता संजय माडे, अनिल गहरवार, दिनेश वर्मा, अनुकूल कोचर, अमोल त्रिपाठी, श्री. मानकर इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर पक्ष सोहळ्यास उपस्थित होते.