नागपूर समाचार : मानेवाडा रोड येथील बजरंग नगर व बोधी वृक्ष नगराच्या वतीने दक्षिण नागपूर विधानसभेचे समाजसेवक प्रेम (हितेश) मुदांफळे यांच्या नेतृत्वाखाली श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून पुणे कात्रज येथून जनजागृती यात्रा अभियानाला सुरुवात २४ फरवरी रोजी झाली आहे ती यात्रा दि. 4 मार्च रोजी दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सुगम संगीत कार्यक्रम आयोजित केलेला आहे. समाजसेवक हितेश उर्फ (प्रेम) मुदांफळे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा आनंद सगळे नागारिकांनी घ्यावा. असे आवाहन केले आहे.