नागपुर समाचार : ए झेड मॅच अली हेल्पिंग हँडच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या युवक वेगवेगळ्या व्यसनग्रस्त होत आहे. युवाशक्तीला यापासून वाचवून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत आमची सामाजिक संघटना करीत आहे.
रविवारी 10 मार्च आणि 31 मार्चला गल्ली क्रिकेट दुर्नामेंट चे आयोजन केले आहे. बक्षीस वितरण करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी A Z नुसरत अली / गीता जलगावकर / माया धापोडकर / नंदा अतकरे / राणी साळवे / किरण मोहिते /डॉ. असलम हर्रिसर / मोहम्मद सिराजुद्दीन उपस्थित होते.