आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा तसेच महीला कार्यकर्त्यांनी आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
काल दि. १५ रोजी स्थानिक माता मंदिर व काजी वॉर्ड येथील बहुसंख्य युवा तसेच महिला कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन काल दि. १५ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने वीनस मुन , चंद्रकांत गेडाम, मिलिंद जांगडे, सौरभ भजभूजे, रणजीत राऊत, लोकेश मदनकर, अनुप पुनासे, सार्थक बलवीर, संदेश भगत, साहिल कांबळे, अश्वदीप मेंढे ,आदर्श जोडांगडे, सुनील ओरके, संदीप पाटील, तन्मय माहुरे, तुषार कोल्हे, निखिल कोरापे, यश लोणकर, वीरेंद्र मसराम, स्वयंम भगत, दिव्यांशु ढोक,अमर सुनके, कृणाल धुल, यश लाटकर ,निशांत पाल ,तुषार काळे ,हर्ष तराळे, वेदांत कोल्हे, रोहन तीमासे, ओम विधाते, कृष्णा हिवसे, प्रज्वल फुलवटकर, सारंग पाटील, तेजस आंबटकर, मेघराज उदासे, सक्षम मोरे, अजय पांडे ,महेश वारणे, अभिषेक मडकाम ,विजू ठाकरे, नैतिक मोरे, समीर महाजन, संदीप पाटील, सुनील ओरके, संदेश बरडे ,विवेक टेकाम ,ओम नागरे, आशाताई आत्राम, मालाताई मडावी, हेमलता उईके, कमलाबाई आत्राम, मयुरी पाटील, जोशना पाटील, छायाबाई दहिवलकर, वर्षा निमजे, भिमाबाई , कोमल फुलझेले, ज्योती पाटील , नीतू काळबांडे ,बबीता मेंढे, किरण ओरके, कविता चारबे ,नंदिनी ठोंबरे ,वर्षा पोटे, चंदाबाई कातरे , दुर्गा कातरे ,सविताबाई खेकरे , गोदावरी ढेकरे, कोमल थेटे, सोनू आत्राम, दुर्गा सुरजुसे ,प्रियंका खैरे, स्वाती इटनकर ,निधी इटणकर, भारती चिंचोलकर, योगिता वराडे, करिष्मा नासरे, अस्मिता खैरे, सरोज कांबळे, सीमा वायजोडे ,सोनू वायजोडे, छाया वायजोडे ,अर्चना वायजोडे, अंकिता वायजोडे, पल्लवी सुपारे , नीतू मेश्राम , सुवर्णा पेंदोर, तनुश्री झिलपे, पोर्णिमा थूल , मायाबाई बोधिले, सुशीला कांबळे, आशाबाई थूल , प्रिया पेंदोर , वंदनाबाई कामडी, पुष्पा ठाकरे ,रेखा कामडी, लता जीकरे, शोभा निकुरे, किरण निकुरे, मंजू खानखोजे, सुमन जोगदंड, अनिता खेडेकर, वैशाली राजुरकर, नलिनी राजुरकर, बेबी सहापायले ,मोनिका वरघने , निर्मला वरघने ,ललिता सातपुते, जनाबाई चापले ,कविता कुडमेथे, रवीला मेश्राम, सीमा मेश्राम, शीला कुडमेथे,अश्विनी कुडमेथे, प्रिया मसराम, चिकाटी कुडमेथे, फुलाबाई कुडमेथे, लताबाई कुडमेथे ,कल्पना कोवे ,कांताबाई कुडमेथे ,शोभा मडावी, कुसुम कुडमेथे, रजनी देहारे, श्रुती कुडमेथे,नीलिमा मसराम, मायाबाई कोवे ,कविता कुडमेथे, सारिका सिडाम, सारिका मसराम, प्रभा कुडमेथे,जनाबाई मसराम, भारती कोवे ,मनोज टेकाम ,कार्तिक कुमरे, मिहाल गायकवाड, मयूर कुडसंगे, राहुल दांडेकर, तेजस येनोरकर, दर्शन कदम, मोहित शिंदे, आदित्य मडके, रोहित भगत, युवराज मरुस्कर ,जुबेर शेख ,फिरोज खान, साहिल कडू, प्रियांशू फरकाडे, प्रज्वल बोबडे, रफिक शेख, अजिंक्य चौधरी, संकेत हिंग, अनिकेत वानकर, शिव कुटे , कृणाल चाफले, ऋतिक कडू, सुरज चाफले, योगेश नरड, वैभव यालगंटवार, चेतन धेटे , प्रतीक ढाकरे, वैभव गेडाम, तिजारे, मनीष, रहीम खान, अक्षय देवडे ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त सोहळा आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ दिघे, भा. ज. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, जिल्हा महामंत्री भाजपा आकाश पोहाणे, हिंगणघाट ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्ष विनोद विटाळे ,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, भाजपा समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे , युवा मोर्चा शहराध्यक्ष सोनू पांडे, भाजपा महिला शहराध्यक्ष रवीला आखाडे, भाजपा महिला विधानसभा प्रमुख नलिनी सयाम ,मोनिका कापसे, अमोल त्रिपाठी, दिनेश वर्मा, मुन्ना त्रिवेदी, स्वप्निल सुरकार, तुषार येनोरकर, सचिन मोरे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका महामंत्री ओम भोमले,भारतीय जनता युवा मोर्चा विधानसभा प्रमुख अक्षय थूटे, सारिका जांभुळे, खुशाल चले , इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.