- मनपा

शुक्रवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई  

 नागपूर, ता.१८  :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १८ जून) रोजी ८ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *