नागपूर, ता. १६ : महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन व्यवस्थेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, सहाय्यक आयुक्त प्रकाश् वराडे होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन चे कौस्तुभ चटर्जी, सुरभी जायस्वाल यांनी त्यांना माहिती दिली. महापौरांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
Related Posts
