नागपुर:- वयोश्री योजना दिवस 5 वा प्रभाग 31 मधून जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना सहाय्यक साधने वाटप शिबिर ला उत्तम प्रतिसाद माननीय नीतिनजी गडकरी यांच्या प्रयत्नाने केंद्र शाषण तर्फे जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ति करिता वयोश्री योजना अंतर्गत नागरिकांना सहाय्यक साधनां चे वाटप करण्याकरीता नोंदणी शिबिर चे आयोजन सुरेश भट्ट सभागृह रेशिमबाग येथे 22 मार्च ते 31 मार्च पर्यंत सुरु आहे.
या शिबिरात जेष्ठ नगरिकां साठी आवश्यक वस्तु उदा. 3 चाकी साईकल, बाँटरी वाली गाड़ी, काठी, चश्मे, कमर पट्टा, माने चा पट्टा, कमोड खुर्ची, दातां चा सेट, गुड़घ्या चा पट्टा, अंध व्यक्ति करिता खुप काही वस्तु… या शिबिराचा प्रभागातील नागरिकांना लाभ मिळावा या करिता दिनांक 25 मार्च ला शिबाराच्या 5 व्या दिवशी सुद्धा बस लावून, आणि आपल्या खाजगी गाडिने प्रभगातील नागरिकांना सुरेश भट्ट सभागृह येथे नेऊन त्यांचे फॉर्म भरुन घेतले आणि परत सोडले. नागरिकांनी या शिबिर चा लाभ घेतला, आणि जास्तीत जास्त संख्येत शिबिरात नागरिक उपस्थित होते.