नागपुर समाचार : नागपुर महाराष्ट्र NIT च्या विश्वस्त पदावर मा. आमदार मोहन भाऊ मते यांची नियुक्ती झाली यांबाबत पदग्रहण समारंभ सोहळा संपन्न झाला प्रमुख उपस्थिती भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंन्द्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष भाजपा मा. प्रविन भाऊ दटके इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
Related Posts
