खासदार महोत्सवांतर्गत डॉ. दीक्षित यांचा काल सत्कार करण्यात आला
नागपुर समाचार : नागपुर मेट्रो रेल्वेच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या खासदार महोत्सवांतर्गत डॉ. दीक्षित यांचा काल सत्कार करण्यात आला.
#MahaMetro
#nagpur
#maharashtra