December 18, 2022 - Breaking News, नागपुर समाचारनागपूर समाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूर येथील वन विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे (वनभवन) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते. Post Views: 746