प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिजीवली चॅलेंज या संघटनेच्या वतीने माहाराष्टा्ची संघटना तयार करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला
नागपूर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिजीवली चॅलेंज या संघटनेचे रितसर उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिल्ली राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र उपाध्याय यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम थोरपुरुषांच्या प्रतिमेला मालार्पण करून दिप प्रज्वलन झाले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत झाले नंतर रिलेश कातकर यांनी स्वागत गीत म्हटले. संघटनेचे महासचिव यांनी प्रास्तविक भाषण केले. व त्यांनी नवीन कमिटीची घोषणा केली.
त्यात अध्यक्षी श्री मोकासरे सर, सौ मिनाक्षी बाराहाते उपाध्यक्ष, उपाध्यक्ष देशपांडे, महासचिव सुरेश ढोके, सचिव भिमराव वाघ व अतुल कडू, कोषाध्यक्ष महादेव मोर मानस अध्यक्ष घंगारे सर कार्यकारणीचा घोषणा करण्यात आली. त्यांनी संघटनेचे देशभर कार्य सुरु आहे असे ही सांगितले.
कार्यक्रमाचे दुसरे अतिथी मा. श्री धंगारे सर अध्यक्ष (वंचीत बहुजन आघाडी वर्धा यांनी या संघटनेच्या विस्तारासाठी व कार्यासाठी संपूर्ण सहकार्य करू असे म्हणाले. संघटनेचे महासचिव श्री ढोके सर यांनी खासदार व आमदार साहेबांना निवेदन दिले की, वर्धा येथे वसतिगृह काढले जाईल.
विशेष अतिथी, भगत सर म्हणाले आम्ही संघटनेसाठी कार्यालय उपलब्ध करून दिले आहे ज्यामुळे दृष्टीबाधीलांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. पश्चिम विभागातील कार्यकारी संबोधित केले की, काम करने वालो होती. आपण काम करत राहावे व संघटीत सभेला सुनंदा पुरी यांनी देखील की “काम करने वाले की कभी हार नही होती” आपन काम करत राहीले पाहिजे असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष श्री. मोकासरे सर म्हणाले २३/११/२०२२ त्या विधान सभेवर दृष्टीबाघीलांच्या मागण्या घेवून मोर्चा काढू, सर्व दृष्टीबाधीलांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले. आणि मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही म्हणून आपण संघटित राहून आपल्या मागण्या पुर्ण कराव्यात. संघटनेचे सचिव श्री बाघ सर यांनी आभार प्रदर्शन केले.
संघटनेच्या उपाध्यक्षा सौ मिनाक्षी बाराहाते यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची समाप्ति झाली. या कार्यक्रमाला सर्व बंधु-भगिणी मोठय संख्येने उपस्थित होते.