June 18, 2020 - नागपुर समाचार, विदर्भनागपुर समाचार : चांगला पाऊस झाल्यानंतर थोडी उघडीप मिळाल्याबरोबर शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली. शहरानजीक असलेल्या शेतात पेरण्यांना सुरवात झाली आहे नागपुर समाचार : चांगला पाऊस झाल्यानंतर थोडी उघडीप मिळाल्याबरोबर शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली. शहरानजीक असलेल्या शेतात पेरण्यांना सुरवात झाली आहे Post Views: 532