हिंगणघाट समाचार : आज दिनांक 26 जानेवारी 2023 स्वतंत्र भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रध्वजास अभिवादन केले.
मा. शिल्पा सोनाले मॅडम (उपविभागीय दंडाधिकारी, हिंगणघाट), यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोक शिंदे, माजी आमदार डॉ वसंत बोंडे, मा. सतीशजी मासाळ (तहसीलदार हिंगणघाट), मा. समशेरजी पठाण (नायब तहसीलदार हिंगणघाट), मा. विजयजी पवार (नायब तहसीलदार हिंगणघाट), मा. दिनेशजी कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी), मा. पांडुरंगजी फुंडकर (पोलीस निरीक्षक हिंगणघाट), मा. हर्षलजी गायकवाड (मुख्याधिकारी न.प. हिंगणघाट), मा. प्रशांतजी भोयर (गटविकास अधिकारी प.स हिंगणघाट), मा.अल्का सोनवणे मॅडम (गट शिक्षणाधिकारी प.स. हिंगणघाट), मा. प्रेमबाबू बंसतानी (माजी नगराध्यक्ष), मा. आशिष पर्बत (शहर अध्यक्ष) मा. कैलासजी रोकडे, श्री. गणेश नौकरकर, श्री. विजय मडावी आदी मान्यवर व पदाधिकारी शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.