नागपुर समाचार : राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर ला आगमन
नागपूर समाचार : राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर (आज) शुक्रवारी रात्री आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.