- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भाजपा विधि आघाडी दक्षिण पश्चिमची कार्यकारणी घोषणा

नागपूर समाचार : शहरात नुकतीच भाजपा विधि अघाडी दक्षिण पश्चिमची कार्यकारणी घोषणा यशस्वीरित्या झाली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी भाजपाचे माजी आमदार, विधि मंडल महाराष्ट्र, गिरीशजी व्यास, विधि अघाडीचे शहर अध्यक्ष ॲड परीक्षितजी मोहिते, माजी प्रदेश सचिव भाजपा विधि अघाडी ॲड उदयजी डबले, संपर्क प्रमुख आशीष पाठक, माजी महापौर श्रीमती नंदताई जिचकार, मंडल अध्यक्ष, दक्षिण पश्चिम किशोरजी वानखेड़े, उपाध्यक्ष भाजपा एडवोकेट प्रफुलजी मोहोगावकर, उपाध्यक्ष, भाजपा ॲड कांचनताई करमरकर, माजी अध्यक्ष विधि आगाडी ॲड नितिनजी टेलगोट त्याच बरोबर प्रमुख पाहुने दक्षिण पश्चिमचे महामंत्री श्री गोपालजी बोहरे, प्रशासकीय समन्वय सहप्रमुख ॲड गिरीशजी खोरगाड़े, दक्षिण पश्चिमचे पालक आणि शहर उपाध्यक्ष, विधि आघाडी श्री शशांकजी चौबे, शहर महामंत्री विधि आघादी ॲड संकेत यादव, ॲड अमोल कावरे, ॲड अमोल बोरकर, प्रसिद्धी प्रमुख ऍड स्वप्निल डुबेवार, संपर्कप्रमुख विश्वनाथ राठोड, दक्षिण पश्चिम विधी आघाडी माजी अध्यक्ष ऍड राहुल बाभुळकर,अधिवक्ता श्री रितेश कालरा हे उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान विधि आघादी दक्षिण पश्चिम ध्यक्ष पदी ॲड मिथुन देशमुख, महामंत्री म्हणून ॲड धीरज पराते, ॲड विजय पटाईत, ॲड निखिल कीर्तने, ॲड विपिन लूटे, संपर्क प्रमुख म्हणून ॲड प्रणय गोडे, ॲड प्रशंसा भोयर यांची नियुक्ति झाली आहे. कार्यक्रमाला २५० पेक्षा जास्त अधिवक्ता उपस्थित होते. तसेच सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *