नागपूर समाचार : भारत राष्ट्र समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या विचाराला समर्थन व पुर्व विदर्भ समन्वयक प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांना आपले आदर्श ठेवून शिवसेनेचे मनोज जरेल यांनी रविकांत खोब्रागडे समन्वयक नागपुर शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली BRS पक्षात शिवसेनेचे अनेक कार्यकर्तासह पक्ष प्रवेश घेण्यात आला.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात मनोज जरेल, रवी अन्ना, नशीर खान, फैय्याज शेख, ईशांत अरोडकर, विलास पुणेकर, आशिष आकोटकर, गुणवंत मेंढके, सय्यद नाजीम अलि, प्रमोद धकाते, मदन जरेल, पवन धुर्वे, राजा कटारे, हेमंत निमजे, संजय मडके, प्रियांशु चन्ने, हिमांशु चन्ने, कमलेश जरेल, मोहन दुधपचारे, जावेद मामू शेख, समीर खान, संजू शेंडे, आशिष सलोड, कैलाश हिवराळे, शिवा जरेल, सचिन लोडे आदि शिवसेनेच्या कार्यकर्तांनी BRS पक्षात प्रवेश घेतला.