- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : प्रोग्रेसिव फ्रेडिशन ऑफ द वीज्वली चॅलेंज महाराष्ट्र नागपूर तर्फे गुरुपोर्णिमा जयंती साजरी करण्यात आली

नागपूर समाचार : प्रोग्रेसिव फ्रेडिशन ऑफ द वीज्वली चॅलेंज महाराष्ट्र नागपूर तर्फे गुरुपोर्णिमा जयंती साजरी करण्यात आली.

दिनांक ३/७/२०२३ ला उत्कर्ष पॅरामेडीकल इंस्टिट्यूटमध्ये मुख बधीर, कर्णबधीर, अंध विद्यार्थ्यांना करीता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

या कार्यक्रमात श्री. मोरे सर, श्री. हिरेकन सर, सौ. मिनाक्षी मॅडम, सुनंदा पुरी, वैशाली खेडकर मॅडम, श्री. मनोज वैरागडे सर यांच्या उपस्थितित कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *