- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करणे अनिवार्य असुन शाळांनी तातडीने परिवहन समिती स्थापन करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *