- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील भाजी बाजार व मटन बाजारासह इतर छोट्या विक्रेत्यांना सोयीसुविधा पुरविण्यात कुठलीही तडजोड करू नका, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिनजी गडकरी यांनी आज केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *