July 15, 2023 - Breaking News, नागपुर समाचारनागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यातील किमान 75 हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मिशन युवा हे अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाचे उद्घाटन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले. Post Views: 56