July 29, 2023 - Breaking News, नागपुर समाचारनागपूर समाचार : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बचत गटाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभांचे वितरण आज नागपूर येथे करण्यात आले Post Views: 411