नागपूर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ द व्हिजीवली चॅलेंज, महाराष्ट्र, नागपूर तफे मेरी माटी, मेरा देश अभियानांतर्गत संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मधील दिव्यांग मुला-मुलींच्या हस्ते औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. मुलांना माहिती देऊन झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम राबविण्यात आले.
“हर घर तिरंगा, जहाँ हिमालय शीश झुकाए, जहां धरती मीचें गंगा चले शान से लहराऐंगे, उस देश में हर घर तिरंगा”
तिथे उपस्थित धिरज पटेल सर (आंबेडकर कॉलेज शिक्षक), मनोज वैरागडे सर (उत्कर्ष पॅशमेडीकल संचालक), हिरेखान सर (PFVC India सचिव), प्रेरणा सरदार (शिक्षीका ब्लाईड स्कुल), सुनंदा पुरी (PFVC राष्ट्रीय कार्यकारीणी), मंगला गिरी व अन्य मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचा या कार्यक्रमाला सफल करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.