नागपूर समाचार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आज ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त छेरिंग दोरजे, अश्वती दोरजे, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आदी उपस्थित होते.
Related Posts
