नागपूर समाचार : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजूजी मदनकर साहेब व कोषाध्यक्ष श्री. प्रवीणजी उराडे साहेब यांच्या उपस्थितीत वाहतूक नियंत्रण ग्रुप कडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त सामुहिक स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छ्ता अभियानांत हार्दिक लॉन, वर्धमान नगर ओल्ड बस स्टँड आणि श्री चिक्की कंपनीपासून ते हिदुस्तान विद्यालय पर्यंतचा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आला.
स्वच्छता अभियानात वाहतूक नियंत्रण ग्रुपचे स्वयंमसेवक नितीनभाऊ माकडे, अश्विन इटनकर, करण ठाकरे, रितीक भेंडे, संदीप शिवणकर, महेश ठाकरे, प्रफुल गभने, राजेश पिंपळकर, निलेश फाये, राजू रणदिवे, दिपाशु जूनघरे, आशिष निमजे, ओमप्रकाश टेम्बरे, सौम्य कनोजे, चैतन्य खोटेले, मयूर भैसमारे, भगवान वानखेडे, सुरज केळझले, राहुल हत्तीमारे, अभिषेक बनोते, अलोक सलाम, अंश वंजारी, अलोक सलाम, सक्षम लांजेवार, ध्येय वंजारी, लांजेवार काकू इतर स्वयंमसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.