१) दि.१२/१०/२०२३ रोज गुरूवार ला मंदिरात झाडू पोचा मारून साफसफाई करणे, मंडप उभारणे. तरी व्यवस्थापन कमिटीच्या सर्व सदस्यांनी व जवळपासच्या तरूण मंडळींनी मंदिर स्वच्छ करण्यासाठी येऊन श्रमदान करावे.
२) दि.१५/१०/२०२३ रोज रविवारला दुपारी १.०० वा. घटस्थापना, आरती
३) रोज सकाळी ८.१५ वा.
पुजा व आरती
४) रोज सायंकाळी ०७.१५ वा. आरती.
५) रोज रात्री ९.०० वा. उपलब्ध तेनुसार भजनाचा कार्यक्रम.
६) दि.२२ ऑक्टोबर ला रविवारी नवमीला दुपारी ११.३० वाजता हवन पूजा
७) दि.२३/१०/२३ सोमवार नव कन्या भोजन, महाप्रसाद त्यानंतर घट विसर्जन.
८) दुपारी १.०० वाजता मंदिर पंचकम कमेटी ची बैठक आयोजित केली आहे. सर्व पदाधिकारी यांनी नोंद घेऊन.उपस्थीत राहावे.
९) कार्यक्रमाची सांगता सामानाची ठेवाठेव करणे.
१०) सदर नवरात्री उत्सव साजरा करण्याला सर्वांनी तन मन धनाने यथाशक्ती सहकार्य करावे. तरूण मंडळींनी अगत्याने परिवाराचे कार्य समजून काम करण्यासाठी पुढे यावे असे अध्यक्ष दशरथपंत नारायणराव अतकरी, वेलतूर नागपूर यांनी आवाहन केले आहे.