- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भाजपा उत्तर नागपूर तर्फे क्रांति सूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

नागपूर समाचार : भाजपा उत्तर नागपूर मंडळातर्फे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा उत्तर नागपूर मंडळचे अध्यक्ष गणेश कानतोडे यांच्या नेतृत्वात माजी आमदार मिलिंद माने, प्रभाकर येवले, शहर संपर्क प्रमुख शिवनाथ पांडे, महामंत्री राजेश हाथीबेड, संजय तरारे,राजेश बटवानी, अमित पांडे, संपर्क प्रमुख गूरूमित बावरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत राणी दुर्गावती चौक येथे दिनांक 15.11.23 रोजी आदिवासी जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा पदाधिकारी सुधीर जांभुळकर, आशिष मिश्रा, दिनेश कुकडे, नेताजी गजभिये, महेंद्र प्रधान, रविन्द्र डोंगरे, चंद्रकांत सदावर्ते, वामन लांजेवार, गुड्डू गुप्ता, अविनाश धमगाए, ओमप्रकाश इंगळे, दिलीप धोंगडे, कैलाश कोचे, रमेश वानखेडे राजू बावरा, रूनाल चव्हाण अजिंक्य सहारे, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *