हाइलाइट….
- जपान येथील पुजनीय भिक्खु संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना.
- दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२३ “ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल” वे आयोजन.
- केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती.
नागपुर (कामठी) समाचार : कातीक पौणिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिना निमित्त दिनांक २७ बोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता जपान येथील आंतरराष्ट्रीय बुध्दीष्ट फेलोशिप असोसिएशन व निविरेन-शु सोनेनजी विहायचे प्रमुख चंदनीय पूज्य भदन्त निवियु (कानसेन) गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष युध्द वंदना व धम्मदेखना संपन्न होणार आहे या विशेष बुध्द वंदनेला जपान येतील जवळपास ३० युष्द विहाराचे प्रमुख भिवखु संघाचा सुध्दा सहभाग राहणार आहे.
उल्लेखनीय आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ४ वर्षा पासुन जपान येथील पुजनीय भिवयु संप ड्रैगन लिसध्या वर्धापन दिनी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु या वर्षी ड्रैगन पॅलेसच्या २४ ध्या वर्धापन दिना निमित्त जपान येथील पुजनीय भिक्खु संघाच्या उपस्थितीत विशेष युध्द वंदना होण्याला आनंद ट्रॅगन पॅलेसच्या प्रमुख अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला, डॉ. बाबासाहेब अआंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ नाव्हेंबर २०२३ रोजी आगमन प्रसंगी ओगावा सोसायटी द्वारा पुजनीय शिवस्यु संघाचे भव्य स्वागत करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर व मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी, असे दोन दिवसीय, ड्रैगन पॅलेस फेस्टीवल से आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. या ट्रैमन पॅलेस फेस्टीवल मध्ये विविध धार्मीक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे.
ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल वे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंदजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १:३० वाजता संपन्न होणार आहे. या प्रसंगी भारत सरकार से रस्ते वाहतुक व सडक परिवहण मंत्री मा. ना. श्री नितीनजी मडकरी व महाराष्ट्र राज्याचे वने, संस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे. ड्रैगन पैलेस फेस्टीवल च्या निमित्ताने दिनांक २७ व २८ बोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शनीचे आयोजन ट्रेमज लिस टेम्पल परिसरात करण्यात आले आहे दि प्रदर्शनी सकाळी ११:०० ते सायंकाली ७:०० वाजेपर्यंत लोकांकरिता उपलब्य राहिल लघु, सुक्ष्म व मध्यम विभाग, सखादी ग्राम उद्योग, हातमाग विभाग, वस्त्रोयोग, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व इतर संस्थावा या प्रदर्शनीमध्ये सहभाग राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा विशेष सहभाग राहणार विविध सामाजिक, धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी.