नागपूर समाचार : भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठीचा मसुद्याला 26 नोव्हेंबर रोजी अंतिम स्वरूप देण्यात आले होते. तो दिवस ‘राष्ट्रीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन अविनाश घुशे यांनी केले. नितीन गडकरी व इतर मान्यवरांसह पटांगणावर मोठ्या संख्येने उपस्थितीत नागपूरकरांनी त्यात सहभाग घेतला.
Related Posts
