- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल त्रिपाठी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आ. समिर कुणावार व अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री नितीन मडावी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळ्याचे आयोजन

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दि.२५ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला. 

आज दि. २५ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी प्रामुख्याने अमोल त्रिपाठी , सुरज काळे, रोशन देवतळे,कृष्णा कामडी, आकाश चौधरी, आशिष फुलझले, शुभम तुळनकर, अक्षय वंजारी, दिनेश मोजे, स्वप्निल धाते, रोहित कोल्हे, नानिष धोटे, कृष्णा राजपोल्हे, प्रणय वानखेडे, प्रणय भाऊ, अनिकेत दरवेकर , यश वानखेडे, विकी घाटुर्ले, स्वप्निल झाडे, स्वप्निल निखाडे, राज पूसदेकर, विशाल हांडे, अक्षय वानखेडे, राजू माहूरे, मयंक गुप्ता, अंकुश मांडवकर, रितेश पोहनकर, कृणाल गोलकार, गौरव तुमडाम, अक्षय डाहूले, शेखर येनोरकर, केतन देवगिरीकर, प्रतीक किरपाल, शुभम नौकरकर, अमित चौके, सुनील गारघाटे, सुरज राऊत, अक्षय गेडाम, स्वप्नील कांबळे ,यश कुंबरे, हर्षल लोहकरे, राहुल भुजाडे ,अक्षय एम्पलवार, अशरफ पठाण, प्रशांत सालेकर, नितेश घोंगडे, स्वप्निल धोटे, चेतन डाखोरे, आशिष नवघरे, सुरज मडकाम, राकेश वानखेडे ,किशोर भट, वैभव शेळके, भालचंद्र मने, प्रकाश कवाडे ,हर्षल चापले, प्रमोद सायंकार, अमिझा पठाण, अंकूश तामगाडगे, अंकुश ठाकरे ,प्रफुल मेंढे ,प्रशांत तिजारे, राकेश काटकर, अमित बाभुळकर,आकाश कांबळे, रोहित पाटील, दीपक सूर्यवंशी, कृष्णा भोंगारे, श्रेयस देवगिरकर, शुभम पुसदेकर, नितीन मस्कर, अविनाश हिवरकर, राहुल जुमडे, संकेत देहकर, पानसे ,मयूर पानसे, आशिष भगत ,गणेश पाटील, हर्षल धावडे ,अनिकेत बोबडे, रोशन पावडे ,अविनाश सहस्त्रबुद्धे, रोहित सूर्यवंशी, अभय कुठे, प्रतीक गायकवाड, सावन रामटेके, उमेश चिकाटे, साहिल बास्ममाने, अजय गेडाम, चेतन तनावरे, अमोल तनावरे, साजन गोठे ,स्वप्निल गोठे, दर्शन धोटे ,बादल घोडे, नयन पाल, अनुप चापले ,दीपक बोबडे, आदर्श दीक्षित, खुशाल कोल्हे, गौरव भलावी ,सचित लिहितकर, सुरज अटकुरे, साहिल ठवरी , वैभव आटकरे , प्रकाश भलावी, राकेश भलावी, प्रफुल जुमडे ,गजू नरांजे, अतुल पंथ, नामू नरांजे, कृणाल भलावी, प्रलय घुगरे, नितेश मेश्राम, तेजस चौधरी, प्रशांत चौधरी, साहिल परबत ,शुभम झाडे ,ज्ञानेश्वर सीडाम, सुमित सीडाम ,मारुती मेश्राम , प्रतीक म्हस्के ,विवेक शिडाम, कृष्णा मेश्राम ,सागर तिजारे ,महेश लोणारे ,अक्षय पोहेकर, गोपाल आरके ,प्रशांत मेश्राम, राकेश सरोदे, अभिलाष कुडमेते,अमोल आरके, सागर चौधरी, मंगेश चौधरी, समीर इंगोले ,प्रशांत चौधरी, अभिजीत मसराम, अमोल लडी ,उमेश खडसे, दत्तू वायदुळे, गणेश लडी, समीर मेश्राम, हर्षल वायदोडे, वीरू जांभुळे, महेश डौड ,रोशन झाडे ,भूषण नांदुरकर , विनोद कातखेडे, मुंगसे भाऊ, आकाश तिजारे, अक्षय भट ,कृष्णा बनोटे ,तुषार नेवारे, गौरव तडस, मनीष टिपले, आकाश साटोणे, सागर फटिंग ,अक्षय वानखेडे, किशोर बंगड, राजशंकर चाहांदे , प्रवीण बेंदरे ,महेश वानखेडे, शुभम वानखेडे ,आशिष वानखेडे, मयूर चाहिद ,गणेश फुलझले, हिरा कळस्कर ,किरण कांबडी, चेतन कोसे, प्रफुल भाऊ, लक्ष्मण डेकाटे, विशाल मिलमिले, शुभम बोभाटे, नवनीत जी , विकी तांलेवार ,आकाश देवताळे, कैलास पितोडे, संकेत भोयर, अर्पित पाटील ,अक्षय धोटे ,रुपेश गावस्कर, कुलदीप डफ, शंकर खापने, भिकू बुरीले, अक्षय मुंशिकवार ,ऋषिकेश माथनकर, संदीप काळे, अनिल बोढे , सागर कडू गजानन शहारे,अर्जुन करघाटे, विक्की कुमटे, नितेश मडावी, आकाश शिंदे, पवन दहिलीवरकर, नितेश कुडे,अक्षय धोटे इत्यादी कार्यकर्त्यांना रितसर भाजपात प्रवेश देण्यात आला.

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उपरोक्त कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चा महामंत्री नितीन मडावी, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी नगरसेवक प्रा. किरण वैद्य, माजी नगरसेविका रवीला आखाडे, शुभांगी डोंगरे , सारिका उभाटे, समाज सेवक सुनील डोंगरे, भाजपा समुद्रपूर अध्यक्ष गजानन राऊत, समाजसेवक अनुकूल कोचर, संकेत गवळी, युवा मोर्चा विधानसभा प्रमुख सनी बासनवार , युवा मोर्चा जिल्हा महामंत्री गौरव तांबोळी, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष भूषण आष्टणकर इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *