नागपूर समाचार : पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्धा रोडवरील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिडास हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी राज्याचे वने, पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्री.फडणवीस आणि श्री. मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन पहणी केली.