- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरातील सीताबर्डी येथील फूल मार्केट मध्ये भीषण आग

नागपूर समाचार : नागपुरातील सीताबर्डी येथील फूल मार्केट मध्ये अज्ञात कारणाने आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकाने तत्परतेने बचावकार्य केल्याने मोठा अनर्थ टाळता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *