नागपूर समाचार : नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भातील सर्वांगीण विकासासाठीच्या प्रकल्प आणि योजना पूर्ण केल्या जातील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित पत्रकार परिषदेत केले.
Related Posts
