नागपूर समाचार : झिंगाबाई टाकळीत खासदार क्रीड़ा महोत्सवात विजयी “रयू क्यू शोरीन रयू कराटे या संस्थेच्या” खेळाडूंचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य अथिति म्हणून श्री नितिनजी कोहळे (संचालक दत्त सभागृह), श्री अमरजी खोड़े (प्रभाग 11 अध्यक्ष), श्रीमती सुरेखा गजभिए (हेड कांस्टेबल मानकापुर पोलिस स्टेशन), संजीवनी कुमरे मैडम (समाजसेविका), श्री कपूर सर, श्री शर्मा सर, श्रीमती सोनकुसरे मैडम, श्री घुड़े सर, श्री नगरकर सर, प्रशिक्षक शिहान निलेश मिश्रा व् सेंसेई आशीष कतोरे उपस्थित होते. खेळाडूंनी ताइक्वांडो, कराटे व क़्वान की डो स्पर्धेत आप आपल्या वजन गटात अनेक पदके जिंकली.
सुवर्ण पदक
- कृतिका सोनकुसरे
- सान्वी देशमुख
- अद्रिका शर्मा
- आराध्या देऊलकर
- हानाहा फिरदौस
- राशी मिर्चे
- प्रज्वल वासनिक
- सम्यक सुरडकर
रौप्य पदक
- सुशांक राठोड
- कनिष्क भांगे
- निर्वाण मेश्राम
- हार्दिक बोधले
- तन्वी उरकुड़े
- आनंदि कपूर
- कनिका सिंगुवार
- हर्षिद भानुसे
- आदित्य पटनायक
- महिमा सिंग
- प्रतिज्ञा डहाट
- तंज़ीम कुरैशी
रजत पदक
- निहाल मिश्रा
- अद्वैत मिश्रा
- प्रथमेश सोनकुसरे
- आराध्या भांगे
- हेवती नायडू
- भुवी नायडू
- कृतिका कोहळे
- वेदांती नगरकर
- राम वानखेड़े
- क्रिश धुवे
- तन्मय डलने
- अर्णव सोनेकर
- भव्य गुंटीवर
- मानसी नंदगिरवार
- हरिप्रिया राउत
- वैश्विक राठोड
- खनक जगनित
- शुभांगी जगने
- भावना पराए
- नकुल उरकुड़े
- लावण्या वरंभे