नागपूर समाचार : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑटो एक्स्पो 2024 मधील एमजी मोटर इंडियाच्या दालनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन माहिती जाऊन घेतली.
एमजी -मॉरिस गॅरेजेस या 100 वर्षांचा वारसा असलेल्या ब्रिटीश ऑटोमोबाईल ब्रँडने विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन एक्स्पो 2024 मध्ये आपला संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ प्रदर्शित केला.
इलेक्ट्रिक वाहनांचा दुसरा सर्वात मोठा विक्रेता म्हणून देशभरातील प्रवासी वाहन विभाग, एमजी ने इलेक्ट्रिक वाहन कॉमेट ईव्ही आणि झेडएस ईव्ही पासून ते आयसीई पोर्टफोलिओपर्यंत, हेक्टर, ग्लोस्टर आणि ॲस्टरसह, प्रभावी लाइन या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी या दालनाला भेट दिली. अधिक माहिती साठी नांगिया कार्स अपोजिट नांगिया स्पेशलिटी हॉस्पिटल, हिंगणा येथे 917775022000 वर संपर्क केला जाऊ शकतो.