- Breaking News, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपूर समाचार : हृदयरोग तपासणी शिबिर व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन गुरुवारी

नागपूर समाचार : माधवबाग कोंढाळी व माथाडी कामगार सेना नागपूर शहर यांच्या विद्यमाने गुरुवारी 08 फेब्रुवारी ला, सकाळी 10 ते 3 या दरम्यान, दत्तात्रयनगर येथील शिवाजी सभागृहात माधवबाग तर्फे नाममात्र रुपये 20/- प्रवेश शुल्कात मोफत वैद्यकीय तपासणीचा हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी आणि काँग्रेस नेते गिरीश पांडव यांची उपस्थिती राहणार आहे.

यामध्ये

१) इ.सी.जी

२) ब्लड प्रेशर चेकप बी.पी.

३) रॅडम ब्लड शुगर

४) हार्ट रेट

५) पल्स रेट

६) बी.एम.आय, व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच संयोजक माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष सिध्दुजी कोमजवार / जेष्ठ नागरिक गार्डन क्लब आशिर्वाद नगररात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *