- Breaking News, विदर्भ

तुळजापूर समाचार : तुळजापूर रेल्वे स्टेशन येथे इंटरसिटी चे जल्लोषात स्वागत

विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे साहेब यांच्या हस्ते हिरवी झंडी दिली

◾असंघर्ष योद्धा रामकिशोर शिंगनधुपे अशी उपाधी खासदार रामदासजी तडस साहेब यांनी दिली

◾समस्त 25 गावातील सरपंच ग्रामस्थ विद्यार्थी रेल्वे प्रवासी कामगार ग्रामस्थ यांनी यांनी जल्लोषात केले स्वागत

तुळजापूर समाचार : पाच वर्षाच्या संघर्षाला आज मिळाला न्याय तुळजापूर रेल्वे स्टेशन इथून 25 गावातील विद्यार्थी रेल्वे प्रवासी कामगार वर्धा नागपूर अमरावती बुटीबोरी या विभागामध्ये शिक्षणाला कामाला जातात कोरोना काळामध्ये संपूर्ण गाड्या बंद पडल्या होत्या रेल्वे प्रशासन गाड्या सुरू करण्यासाठी विलंब लावत होते त्यामुळे 18 फरवरी 2019 पासून विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी आंदोलन घ्यायला सुरुवात केली आज दिनांक २३ फरवरी 2024 या दिवशी पाच वर्ष पाच दिवस पूर्ण होत आहे या कालखंडामध्ये तुळजापूर रेल्वे स्टेशनला फुट ओव्हर ब्रिज उंच प्लॅटफॉर्म महाराष्ट्र एक्सप्रेस इंटरसिटी आणि उर्वरित राहिलेल्या गाड्या म्हणजे जबलपूर आणि विदर्भ एक्सप्रेस चा थांबा पाच मार्चला मिळणार असे आजच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये श्रीमान रामदासजी तडस आमचे लाडके आमच्या क्षेत्राचे सर्वांचे प्रिय यांनी आपल्या भाषणामध्ये 25 गावातील विद्यार्थ्यांना संबोधित केले संबोधित करतांनी साहेबांनी म्हटले शिंगनधुपे हे संघर्ष योद्धा असून जिद्द चिकाटी मेहनत करून यांनी रेल्वे प्रशासनाचे मन वळवलं आमचं लोकप्रतिनिधींचे लक्ष केंद्रित केलं आणि तुळजापूरला गाड्यांचा थांबा आणि इतर सेवा करण्याचा आम्हाला सौभाग्य लाभलं त्याबद्दल जिल्हाध्यक्षाची तडस साहेबांनी धन्यवाद मानले आणि उर्वरित राहिलेल्या ज्या समस्या आहेत त्या ताबडतोब आम्ही निकाली लावून असं त्यांनी म्हटलं सोबतच त्यांनी तुळजापुरला रिझर्वेशन काउंटर सुद्धा सुरू करू असं घोषित केलं जबलपूरचा थांबा 5 फेब्रुवारी 2024 ला मिळणार नक्की नागपूरला जाण्याची सोय झाली वर्धेला अमरावतीला जाण्याची सोय पाच मार्चला निश्चित होईल आणि त्यासाठी शिंगनधुपे साहेब यांना घेऊन त्यांचे शिस्त मंडळ घेऊन दिल्लीला जाऊ आणि जबलपूर चा थांबा आपण पाच मार्च 2024 निश्चित करू असं त्यांनी म्हटले. सोबतच कमर्शियल दादरा सुद्धा आपण लवकरच पूर्ण करू असं त्यांनी म्हटलं.

तुळजापूर रेल्वे स्टेशनला मोठ्या आरोबी ची सुद्धा गरज आहे ते सुद्धा आपण येणाऱ्या टाइम मध्ये लवकरच करू असं त्यांनी आश्वासन दिले. सर्व 25 गावातील विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रवाशांनी महिलांनी सर्वांनी त्यांचे मनापासून स्वागत केले तसेच शिंगनधुपे साहेबांचे सुद्धा कोटी कोटी आभार मानले या लढ्यामध्ये ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे सुद्धा त्यांनी धन्यवाद मानले.

27 जानेवारी 2024 पासून बेमुदत साखळी उपोषण करून 21 फरवरीला उपोषण करते यांना ज्यूस पाजुन उपोषणाला विराम दिला आणि सर्व मागण्या मान्य केल्या.

रेल्वे प्रशासन आणि खासदार साहेब आणि आमच्या क्षेत्राचे आमदार साहेब कुणावर साहेब सुद्धा त्यांचे सुद्धा धन्यवाद मानले शिंगनधुपे साहेबांचे धन्यवाद मानले.

भविष्यात तडस साहेब व कुणावर साहेब यांनी तुळजापूर परिसरातील जनतेकरीता कार्य करत रहावे कारण विकास शहरात जसा आवश्यक आहे तसा ग्रामीण भागांतील गाव खेड्यांचा सुद्धा विकास महत्त्वाचा आहे गाव खेड्यातून सुद्धा पंतप्रधान बनवू शकते असे सुद्धा खासदार बोलले.

स्टेशन मास्तर चे स्वागत करण्यात आलं रेल्वे चालक यांचे स्वागत झालं स्वागत करण्यात आलं रेल्वे विभागाकडून आलेले अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे सुंदर रित्या हा कार्यक्रम आज पार पडला टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांनी गोड असा निरोप घेतला ना रे लागले, शिंगनधुपे साहेब आगे बढो…...बढो…..तडप साहेब आगे बढो …..कुणावर साहेब आगे बढो…..

आणि गाव विकासामध्ये मोलाचा वाटा तुम्ही देत राहा असे सर्वांनी घोषणाबाजी झाली. अशा प्रकारे आनंद सोहळा कार्यक्रम पार पडला.

या लढ्यात 25 गावातील सरपंचाचे धन्यवाद मानले गेले संपूर्ण ग्रामस्थांचे धन्यवाद मानले गेले महिलांचे धन्यवाद मानले गेले विद्यार्थ्यांची कामगारांचे रेल्वे प्रवाशांचे , पत्रकार बांधवांची सुद्धा आभार मानण्यात आले सतत त्यांनी पाच वर्षे या लढ्यामध्ये सहकार्य केले त्याबद्दल श्री नंदूपे साहेबांनी त्यांचे कोटी कोटी आभार मानले त्याचप्रमाणे जीआरपीआरपीएफ सिटी पोलीस ग्रामीण पोलीस या सर्वांचे आभार, विदर्भ राज्य आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांचे शुद्धा मोलाचा वाटा या संघर्ष कार्यामध्ये होता त्या सर्वांचे धन्यवाद मानण्यात आले

जय हिंद जय भारत जय विदर्भ !

उपस्थिती मंगेश काकडे, संदीप वाणी, अजय राजूरकर, राहुल बैस, धम्मज्योती शंभरकर, सुनील जयस्वाल, श्रीराम पाटील, भूषण कावळे, एडवोकेट अरुण येवले, अशीष इझनकर, अरुण गावंडे, रमेश साळवे, गजानन तिडके,  अरुण आलोटकर, राजूभाऊ चावरे, वैभव ताकसांडे, राकेश आगलावे, स्वप्निल शंकर, दादारावजी घोडे, भीमरावजी नगराळे, होमदेव बाबुळकर, धनराज गुडे, नितेश लावडघरे, समीर आंबाडोळे, किसना मुडे, धीरज निस्ताने, बंडू कांबळे, उत्कर्ष आणि मंगेश तिजारे, वैभव ढाकणे, सुनील पाटील, प्रफुल कुंबरे, दिलीप ठाकरे, नानाजी कावळे, दिलीप बहिरे, प्रफुल धावडे, प्रमोद घोडे, अमित तेलंग, घनशाम अतकरे, अशोक टेंबरे, रमेश देशमुख, भालेराव अडे, प्रवीण चाटे, आनंद भगत, अनंत पुरी, अनिल पाटील, आशिष लाडघरे, आशाबाई कांबळे, मीरा माने, धनश्री वेले, वैभव देशमुख, मानसी वाणी, दीपिका रोकडे, हरिभाऊ रोकडे, भारत पाटील, सुरेश बघणे, कडूजी खेकडे, नारायण वानखेडे, प्रशांत नारायणी, तुषार घोडेस्वार, वंदना पाटील, विजय वाटकर, स्वप्निल, शंकर, नरेश क्षीरसागर, सुधीर कुबडे, निलेश बाईलबोडै, संजय भोगे, दिलीप पाटील, आनंद भगत, संगीता शंभरकर, शैलेंद्र शंभरकर, हरिभाऊ हिरवं, भीमराव नगराळे, सुरेश ठाकरे, सचिन पांढरकर, रमेश देशमुख, वैभव आणि वैभव ढाकणे, नितेश लावडघरे, धनराज बहिरे, काना बहिरे, अमोल शेंद्रे, साहिल पाटील, प्रशिक रोशन, तिजारे सुधाकर, पाटील सुरेश कनेर, गजानन आंबोरे, रवी अंभोरे, तुकाराम पोटे, गजानन महाबुधे, विलास लोटे, संदीप कावळे, चंदूजी चावरे, नानाजी कावळे, अरुण रोकडे, मनोज सागर, महाबुधे सुमन, चावरे ममता नौकरी,‌भाग्यश्री चावरे, शारदा पिरकुंडे, हिरा पंचेश्वर, अर्चना रोकडे,  संगीता वाणी, सुशीला ठाकरे, भारती निस्ताने, कांता आगलावे, सुवर्णा प्रभारी, रमेश वाणी, सर्व 25 गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *