नागपूर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज #नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,आ. प्रवीण दटके,कृष्णा खोपडे,मोहन मते,मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला,विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आदी उपस्थित होते.