चंद्रपूर समाचार : काँग्रेस कडून 1984 च्या दंगलीत शीख समुदायावर झालेले क्रूर अत्याचार जेंव्हा काँग्रेसला आठवण करून देत होते सुधीर मुनगंटीवार तेंव्हा काँग्रेस कडून 1984 त्यांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा बाहेर आला.
1984 च्या दंगलीत हजारो शीख बांधव मृत्युमुखी पडले. आया बहिणीवर अत्याचार करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना काँग्रेसने घडवून आणल्या.
1984 च्या दंगलीत काँग्रेसने अनेक बहीण – भावंडाना विवस्त्र करून खाटेवर झोपवले होते. अश्या प्रकारचे नीच कृत्य करणाऱ्या काँग्रेसने केले आहे. आणि काँग्रेसी लोकशाही बद्दल बोलू नये.
पण, काँग्रेस ही नीच आहे, काल पुन्हा एकदा दाखवून दिले. अर्धवट व्हिडिओ कट करून वायरल करत आहेत. व्हिडिओ वायरल करताना हे विसरत आहेत कॉंग्रेसी की, त्यांनी काल पुन्हा एकदा बहीण भावांच्या नात्याला काळिमा फासवण्याचं काम केलं आहे.