आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते तसेच महीला आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चात प्रवेश करीत आहेत.
दिनांक ०९ रोजी हिंगणघाट शहरातील इंदिरा गांधी वार्ड येथील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपा ओबीसी मोर्चात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन काल दि. ०९ एप्रिल २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने
उषा कडू, सोनू वडतकर, अर्चना ठाकरे, प्रतिभा सातघरे, गीता पवार, सीमा राऊत, दीपा अंबेरे, शोभा अंबेरे, मनोरमा कोल्हे, रेवतीनाथ भोयर, रेखा वडतकर, नंदा बडोदे, छाया पेटकर, रेणू लाकडे, मैनाबाई खेलकर, इंदुबाई मोरे, दमयंती मोरे , कमलाबाई हुलके, माया सातघरे , चंदा हांडे, प्रतिभा वडतकर, कुसुम राऊत, चंद्रकलाबाई वणीकर, मंदा मसराम, मयूर अंभेरे, देवेंद्र अंबेरे, संतोष उंबरकर, प्रल्हाद लेडे, राजीव दौलतकार, राजू बालकांडे, मंदा कानपिल्लेवार, शुभांगी मसकर, इंदुबाई जुमडे, शोभा राऊत, शांताबाई काळे, वंदना महल्ले, पूजा दौलतकार, लक्ष्मी मेंढे, रेखा काळे , सुनंदा काळे, अलका काळे, महेंद्र भाऊ, सागर भोयर, राजू बालपांडे, वाल्मीक पांडे, प्रभाकर गाडवे ,चिंतामण सहारे, रामदास भोयर ,प्रफुल बिजवार, प्रशांत कातुलवारे, प्रभू कोल्हे, पंकज बावणे ईत्यादी महिला व पुरुष कार्यकर्त्यांना भाजपा ओबीसी मोर्चात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आ. समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह ओबीसी प्रदेश महामंत्री रवी उपासे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अनिल चापले, प्रा. योगेश वानखेडे , माजी नगरसेविका वंदना कामडी, माजी नगरसेविका वैशाली सुरकार, माजी नगरसेविका पद्मा कोडापे अनिता मावळे, देवा पडोळे, विवेक तडस, राजू माडेवार, प्रल्हाद दांडगे, सुरज कानपिल्लेवार, भानुदास कडू, दीपक धामसे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.