- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार, विदर्भ

विदर्भ समाचार : Dr Helen Keller Group and Maitri Katta Smile whatsapp group यांचा ६ वा वर्धापन दिन शेगाव येथे साजरा करण्यात आला

विदर्भ समाचार : Dr Helen Keller Group and Maitri Katta Smile whatsapp group यांचा ६ वा वर्धापन दिन शेगाव येथे साजरा करण्यात आला. त्यात अंध मुले , मुली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून आले होते वर्धापन दिन साजरा करतांना अनेक solo game, duet game, group game घेण्यात आले. अश्या प्रकारे  वर्धापन मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला.

श्रृती पाठक, श्रीराम पाठक, अनीता पोपलघाट, गजानन पोपल्‌घट, रत्नाकर सोनवने, निमला चौधरी, संगीता गोखले, विनोद इंगळे, रत्नाकर सोनवने, सुनंदा पुरी, भारती शेंडे, पलाश हेडाऊ, महेंद्र इखार, संध्या इखार, निकीता डोंगरे, लक्ष्मण पाटील, प्रफुल हजरनीस, शीतल हजरनीस, दिपश्री दिघे. नम्रता देशपांडे, जयश्री शिंदे, वैशाली पारे, सोनम ठाकरे, पुनम ठाकरे, रामबती गिरी, प्रशांत गिरी,राहुल राठोड, संभाजी अशे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *