मोफत…मोफत….मोफत
नागपुर समाचार : भव्य मोफत बचत खाते उघडून लाडकी बहीण, लाडका भाऊ, डोळे तपासणी, आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक, लहान मुलांचे आधार कार्ड (५ वर्षाचा आत) वयोश्री योजना तसेच नवीन मतदार नोंदनी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
नोंदनी शिबिर “भारतीय जनता पार्टी” नागपूरचा वतीने श्रावण महिनाचा शुभ पर्वावर श्री. जितेंन्द्र बुरडे प्रभाग क्रमांक २४ टिमकी वार्ड अध्यक्ष/प्रभाग सहसंयोजक यांचा जन्मदिवसानिमित्त टोपरेची विहिर जवळ टिमकी येथे लाडकी बहीण, लाडका भाऊ तसेच शुन्य रकमेत नविन बँक खाते उघडण्याकरीता व डोळे तपासणीचे शिबिर आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक, लहान मुलांचे आधार कार्ड (५ वर्षाचा आत), वयोश्री योजना तसेच नवीन मतदार नोंदणी शिबिर ठेवण्यात आलेले आहे.
तरी उपरोक्त शिबिरात लाडकी बहीण करिता आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, मतदान फोटो एक पासपोर्ट फोटो घेऊन ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरण्यात येईल.
लाडका भाऊ योजनेकरिता वयोगट १८ ते ३५ मधील युवक, युवती यांनी आधार कार्ड मार्कलिस्ट व लिव्हिंग सर्टीफीकेट घेऊन यावे.
नवीन बँक अकाउंट करिता आधारकार्ड, राशन कार्ड व ईलेक्ट्रिक बिल दोन पासपोर्ट फोटो घेऊन कोणतेही शुल्क न घेता अकाउंट ओपन करून देण्यात येईल.
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या नोंदनी शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री. भास्कर पराते (माजी नगरसेवक) यांनी केली आहे.
टिप..
शिबिरचा व्यतिरिक्त C/o. श्री भास्कर पराते (माजी नगरसेवक) विणकर कॉलोणी तांडापेठ मध्य नागपूर येथे दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत शासकिय योजनेचे फॉर्म निःशुल्क भरण्यात येईल.
सुचना..
आधार कार्ड शिबिर मोबाईल नं लिंक करीता ५० रू शुल्क आकरण्यात येतील. लहान मुलांचे आधार कार्ड (५ वर्षाचा आत) करीता ५० रू शुल्क आकरण्यात येतील.
दिनांक..
सोमवार दि. ०५/०८/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० पर्यंत
स्थान..
रा.बा कुंभारे समाज भवन, टोपरेची विहिर जवळ, चिमाबाई पेठ, टिमकी, नागपुर. मध्य नागपुर मो. 7385181584, 7875012518