- Breaking News, Chif Reporter - Wasudeo Potbhare, आंदोलन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मातृशक्तीच्या दारू बंदी विरोध आंदोलनास यश

नागपुर समाचार : मध्य नागपुरातील तांडापेठ दारव्हेकर दंगल येथे लावण्यात आलेले देशी दारूचे दुकान तातडीने बंद करावे, या मागणीसाठी काही दिवसापूर्वी देशी दारू दुकान हटाव समिती दारूबंदी चळवळीच्या प्रणेते भास्करजी पराते व अध्यक्षा संगीता निमजे व सचिव पुष्पा पाठराबे यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांनी नागपूर महानगर पालिका येथील अधिकारी यांना तक्रार केली.

दारू विक्रेत्याचा अरे-रावी मुळे दोन वेळा महानगर पालिकेचा तोडू दस्ता परत गेला आज पुन्हा महानगर पालिकेलतील अधिकारी व पोलीस प्रशासनाचा साहाय्याने तसेच वस्तीतील नागरिकांच्या सहकार्याने देशी दारूचे दुकान बंद करण्यास यश मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *