नागपूर : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयात आज ध्वजारोहण करण्यात आले
नागपूर समाचार :भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयात आज ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न्यायाधीश वृंद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.